

rat16p40.jpg-
57626
शीतल कांगणे
------------
शीतल कांगणे यांचे निधन
संगमेश्वर, ता. २ ः वाशी-वासकरवाडी येथील आदर्श शिक्षिका शीतल भाऊ कांगणे (वय ५७) यांचे निधन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी त्या मार्गदर्शन करत. गणित हा त्यांचा विशेष आवडता विषय होता.