माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन

माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन
Published on

-rat१८p३.jpg-
26O57960
राजश्री शिवलकर
---
माजी नगरसेविका
राजश्री शिवलकर यांचे निधन
रत्नागिरी, ता. १८ : शहरातील मांडवी येथील माजी नगरसेविका राजश्री बिपिन शिवलकर (वय ४७) यांचे सोमवारी (ता. १७) कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले.
राजश्री शिवलकर यांनी काही काळ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका म्हणूनही काम केले. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते; मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com