मराठी विश्वकोश स्पर्धेत यश

मराठी विश्वकोश स्पर्धेत यश
Published on

मराठी विश्वकोश स्पर्धेत
सती विद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः विश्वकोश ज्ञानवर्धन ऑनलाइन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी सती विद्यालयातील सिद्धी कदम, साक्षी भुवड आणि श्रेयश निवळकर या तीन विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा १७ ऑगस्ट रोजी मुंबई येथील गडकरी रंगायतन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात विशेष गौरव करण्यात आला. या वेळी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याध्यापक संजय वरेकर, शिक्षक आनंद भुवड, ग्रंथपाल जयंत पवार तसेच पालक शिक्षकसंघाचे उपाध्यक्ष सीताराम कदम (अनारी) हे स्वतः मुंबई येथील सोहळ्यात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com