

swt2018.jpg
58492
शारदा मिठबावकर
शारदा मिठबावकर यांचे निधन
नांदगाव, ता. २० : कोळोशी वरची वाडी येथील शारदा साबाजी मिठबावकर (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे.
----------
पर्सियस डायस यांचे निधन
ओटवणे, ता. २० ः माजगाव-ख्रिश्चनवाडी येथील इलेक्ट्रिशियन पर्सियस सॅबेस्टिन डायस (वय ३९) यांचे निधन झाले. तो सावंतवाडी शहर व माजगाव भागात इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.