Traffic Issue : रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वाहतूक कोंडीचा अडसर; वाहतूक कोंडीने पर्यटक व प्रवासी बेजार

महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत.
traffic
trafficsakal
Updated on

पाली - डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल 240 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक व धार्मिक वारसे आणि स्थळे लाभलेला रायगड जिल्हा पर्यटनासाठी आंदण आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com