डाटाबेस व्यवस्थापन प्रणाली

१९७० मध्ये डॉ. एजर एफ कोड यांनी रिलेशनल डाटाबेस मॉडेल मांडले, जे डीबीएमएसमध्ये क्रांतिकारक ठरले. त्यांचा शोधनिबंध आयबीएममध्ये प्रसिद्ध झाला. त्यामुळे डाटासारण्यांमध्ये (टेबल्स्) साठवला जाऊ लागला, ज्याला आपण आज रिलेशनल डीबीएमएस असे म्हणतो.
A visual representation of how a Database Management System stores and processes critical data securely.
A visual representation of how a Database Management System stores and processes critical data securely.Sakal
Updated on

डाटाबेस व्यवस्थापन प्रणाली ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे जी डाटाबेस तयार करण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि डाटावर विविध ऑपरेशन्स (जसे की माहिती जतन करणे, बदल करणे, हटवणे आणि शोधणे) करण्यासाठी वापरली जाते.

- प्रा. श्रद्धा गोपाळ

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com