Pali News : पावसाच्या लहरीपाणाचा यंदाही रब्बी हंगामाला फटका; हक्काच्या नाचणी, वरी आणि कडधान्य पिकावर संक्रात

मागील वर्षी परतीच्या लांबलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
Farmland dry due to lack of rain

Farmland dry due to lack of rain

sakal

Updated on: 

पाली - मागील वर्षी परतीच्या लांबलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेतीसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र यावर्षी चित्र पूर्णपणे उलट असून, पाऊस अपुरा पडल्याने आणि तो वेळेआधीच निघून गेल्याने जिल्ह्यावरील शेतीचे संकट कायम आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने रायगडमधील शेतकऱ्यांचा घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या हक्काच्या नाचणी, वरी आणि कडधान्य या नगदी पिकांवर मोठे संकट ओढावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com