

Vaibhav Naik Roads Row
esakal
मालवण: माजी आमदार वैभव नाईक हे मालवण तालुक्यातील खड्ड्यांचे आणि नादुरुस्त रस्त्यांचे व्हिडिओ पोस्ट करून प्रत्यक्षात स्वतःच्या आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या १० वर्षांतील अपयशी कारभाराचीच पोलखोल करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.