वैभववाडी : भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नासीर काझी (Nasir Qazi) यांच्या घरासमोरील शेडमध्ये उभी असलेली मोटार केळवली येथील महेश संभाजी तांबे या तरुणाने फोडली. यामध्ये मोटारीचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या (Vaibhavwadi Police) ताब्यात दिले.