Sindhudurg Crime : शासकीय निवासस्थानात कुजलेल्या स्थितीत आढळला लिपिकाचा मृतदेह; 'त्या' खोलीतून दुर्गंधी येऊ लागली अन्..

Sindhudurg Crime : पोलिसांच्या उपस्थितीत त्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी वाझे यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. या प्रकाराची माहिती पोलिसांनी नातेवाइकांना दिली.
Sindhudurg Crime
Sindhudurg Crimeesakal
Updated on

वैभववाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात लिपिक (Rural Hospital Clerk) पदावर कार्यरत असलेल्या सखाराम धर्मा वाझे (वय ५२) यांचा मृतदेह शासकीय निवासस्थानात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. सोमवारी (ता. १४) रात्री ही घटना उघड झाली. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com