Gymnastics Bronze: आठ वर्षीय वैदेही पाटीलची राज्यस्तरीय जिम्नॅस्टिकमध्ये चमकदार कामगिरी; रायगडच्या शिरपेचात कांस्य तुरा

आठ वर्षीय वैदेही पाटीलची राज्यस्तरीय जिम्नॅस्टिकमध्ये कांस्य कामगिरी; रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा, खारघरच्या रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विशेष सत्कार
Pride of Raigad: Recognition Ceremony Held at Ramsheth Thakur School, Kharghar

Pride of Raigad: Recognition Ceremony Held at Ramsheth Thakur School, Kharghar

Sakal

Updated on

पाली : क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत खारघरमधील रामशेठ ठाकूर स्कूलची विद्यार्थिनी वैदेही विवेक पाटील हिने राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. केवळ ८ व्या वर्षी वैदेहीने केलेल्या या चमकदार कामगिरीमुळे सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com