Vat Purnima Heart Attack Death : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजला वटवृक्ष; वाण देतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, सिंधुदुर्गातील 'या' सावित्रीचा दुर्दैवी अंत

Vat Purnima woman dies after worship : सिंधुदुर्गातील ओटवणे येथे वटपौर्णिमेची पूजा करून व्रत पूर्ण केल्यानंतर काही क्षणांतच सुमिता राऊळ यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला.
Vat Purnima woman dies after worship

Vat Purnima woman dies after worship

esakal

Updated on

ओटवणे (सिंधुदुर्ग) : येथे वटपौर्णिमेच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून व्रत पूर्ण केलेल्या सुमिता सुरेश राऊळ (वय ५५) यांना काही क्षणांतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत (Vat Purnima heart attack news) मालवली. आनंदाचा आणि मंगलमय मानला जाणारा वटपौर्णिमेचा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी मात्र आयुष्यभराची वेदना ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

Kuveskar family in Utekhol sets an example by planting and protecting a Banyan tree on Vat Purnima
Tree plantation and worship program organized at Bakori Devrai Vanrai Project on the occasion of Vat Purnima
Vat Purnima
Environmental awareness initiative 'Vatsavitri to Vatadharitri' organized in Pen
Marathi News Esakal
www.esakal.com