Vat Pournima to Vatdharitri: वटसावित्री ते वटधरित्री : पेणमध्ये वटपौर्णिमेला वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन व अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा उपक्रम

वटसावित्री ते वटधरित्री या उपक्रमातून वटपौर्णिमेला अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पारंपरिक पूजा टाळून निसर्गसेवेचा संकल्प
Environmental awareness initiative 'Vatsavitri to Vatadharitri' organized in Pen

Environmental awareness initiative 'Vatsavitri to Vatadharitri' organized in Pen

Sakal

Updated on

पाली : वटपौर्णिमेचे पारंपरिक औचित्य साधून निसर्ग संवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संदेश देणारा एक स्तुत्य उपक्रम महा. अंनिस, आई डे केअर व तनिष्का गटातर्फे आयोजित करण्यात आला आहे. वटसावित्री ते वटधरित्री या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित हा अनोखा कार्यक्रम सोमवारी (ता 29) दुपारी 3 वाजता रामवाडी येथील पंचायत समितीच्या पुढे असलेल्या आई डे केअर संस्थेच्या आवारात पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com