

Tourists enjoying safe kayaking in the serene backwaters
sakal
वेंगुर्ले : मालवणमध्येच अडकलेले किनारी पर्यटन आता वेंगुर्लेपर्यंत विस्तारल्याचे यावेळच्या नववर्ष हंगामात पहायला मिळाले. गेल्या आठवडाभरात हजारो पर्यटकांनी तालुक्यातील विविध स्थळांना भेटी दिल्या. यात मोठी आर्थिक उलाढाल झाली.