

Vijaydurg Fort, a key Maratha naval stronghold
sakal
देवगड : तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विजयदुर्गच्या तटबंदी दुरुस्ती व संवर्धनासाठी सुमारे ८६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजुरीला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांनी मान्यता दर्शवली आहे.