Koyna Dam : कोयना प्रकल्पातील ४० टीएमसी पाणी राखीव; अलनिनोमुळे पावसावर परिणाम

यावर्षी अलनिनोचा परिणाम जाणवणार असल्याने पाऊस उशिरा येण्याची व कमी प्रमाणात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
koyana dam water storage

koyana dam water storage

sakal

Updated on

चिपळूण - यावर्षी अलनिनोचा परिणाम जाणवणार असल्याने पाऊस उशिरा येण्याची व कमी प्रमाणात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वच धरणांतील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कोयना प्रकल्प व्यवस्थापनाने पाणी वापराचा आराखडा तयार केला आहे. वीजनिर्मितीसाठी प्रकल्पात ४० टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com