दोडामार्ग : तिलारी धरणाचे चारही दरवाजे मध्यरात्री उघडणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

दोडामार्ग - तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तिलारी धरणाचे चार दरवाजे मध्यरात्री उघडणात येणार आहेत. प्रशासनाकडुन परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

दोडामार्ग - तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तिलारी धरणाचे चार दरवाजे मध्यरात्री उघडणात येणार आहेत. प्रशासनाकडुन परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिलारी तेरेखोल नदीला पुर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Discharge from Tilari Dam in Dodamarg Taluka