आज जी घटना घडली आहे ती सर्वच शिवप्रेमींना वेदना देणारी आहे. जो काही निष्काळजीपणा झाला आहे, यात जी काळजी घेणे आवश्यक होते.
Chhatrapati Shivaji Maharaj Collapse Statue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमवेत पालकमंत्री चव्हाण (Ravindra Chavan) हे मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) पाहणी दौऱ्यात होते. ही घटना समजताच ते तातडीने सिंधुदुर्गात पोहचले. त्यांनी राजकोट किल्ल्यास भेट देऊन कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली.