Nitesh Rane: आमदार नीतेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेततल्यावर कोकणात काय झाले?

Latest Kokan News: आमदार राणे यांनी गेल्या दहा वर्षांत कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघांत अनेक विकासकामे केली
What happened in Konkan when MLA Nitesh Rane took the oath  as minister
What happened in Konkan when MLA Nitesh Rane took the oath as ministersakal
Updated on

कणकवली मतदारसंघाचे भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सावंतवाडीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com