Dead Body Found
Dead Body Foundesakal

Konkan News: आयुष्याला कंटाळून कब्बडी पटूने केली उचलले टोकोचे पाऊल !

Published on

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावातील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. रोमित लोध (३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Dead Body Found
Dhule Bribe Crime : मंडल अधिकारी मुकेश भावसारला 2 हजारांची लाच घेताना पकडले

रोमित यांनी बुधवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्रीच हलविण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात आज बारा वाजण्याच्या सुमारास रोमित यांची प्राणज्योत मालवली. रोमित हे कबड्डीपटू होते. त्यांच्या पश्चात एक मोठा भाऊ आहे. याप्रकरणी रत्नागिरी येथील शहर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.