Dodamarg : झाडावर चढून फांदी तोडताना कटर लागून तरुणाचा मृत्यू; मांडी कापली गेल्याने जबर दुखापत झाली अन्..

Dodamarg News : झाडावर चढून कटरच्या साहाय्याने फांद्या कापताना कटर मांडीला लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
Dodamarg News
Dodamarg Newsesakal
Updated on

दोडामार्ग : झाडावर चढून कटरच्या साहाय्याने फांद्या कापताना कटर मांडीला लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. नागेश मयेकर (वय ३७, रा. साटेली-भेडशी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास घोटगे येथे घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com