

Zilla Parishad office in Oros where appointment orders under compassionate policy were issued.
sakal
ओरोस : राज्याच्या लाड-पांगे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्यासाठी जिल्हा परिषदेजवळ २५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातील १३ जणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे नियुक्ती आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहेत.