मेडवेडेव विजेता 

पीटीआय
Sunday, 14 January 2018

सिडनी - रशियाच्या डॅनील मेडवेडेवने सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत विजेतेपद मिळविले. त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्‍स डी मिनौरला 1-6, 6-4, 7-5 असे हरविले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Medvedev winner tennis