

French Open Women's Champion
esakal
Mirra Andreeva Wins French Open Title: रशियाच्या १९ वर्षीय मीरा अँड्रिवा हिने पात्रता फेरीतून अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या माजा च्वालिन्साकाचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि फ्रेंच टेनिस स्पर्धेत महिला विजेतेपद मिळवले.