T20 Blast : डिव्हिलर्स पुन्हा आला अन् त्यानं पुन्हा बदडलं

T20 Blast : डिव्हिलर्स पुन्हा आला अन् त्यानं पुन्हा बदडलं

लंडन : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या खेळातील स्फोटकता कमी झालेली नाही. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 Blast स्पर्धेत त्याने आपला धडाका दाखवला. 

त्याने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये देशांतर्गत स्पर्धा खेळताना मिडलसेक्सकडून 43 चेंडूंमध्ये 88 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर मिडलसेक्सने प्रतिस्पर्धी एसेक्स संघावर सात गडी राखून विजय मिळवला. हा सामना लॉर्डसवर खेळविण्यात आला होता. 

डिव्हिलर्सने 200च्या धावगतीने धावा केल्या. त्याच्या या खेळीत सहा षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com