Tennis: पुण्यात टेनिसचा थरार! प्रज्वल तिवारीचा दमदार उलटफेर! दुसऱ्या मानांकित संदेश कुरळेचा पराभव करून आगेकूच

All India Ranking Tennis Tournament in Pune: पुण्यातील अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रज्वल तिवारी आणि पंशुल उबोवेजाने मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली. सनी वर्ल्ड टेनिस कोर्टवर रंगतदार सामने पाहायला मिळाले.
Tennis

Tennis

sakal

Updated on

पुणे : पॉल प्रो-टेनिस अकादमी आयोजित एक लाख रुपये पारितोषिक रकमेच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रज्वल तिवारी, पंशुल उबोवेजाने मानांकित खेळाडूंवर विजय प्राप्त करीत आपली आगेकूच कायम राखली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com