Asian Games: सलमान खानला मिळाले कांस्यपदक! दिल्लीत Uber कॅब चालवली, आता जपानमध्ये तिरंगा फडकला

Salman Khan and Satnam Singh Win Rowing Bronze: कॅब ड्रायव्हर ते आशियाई क्रीडा पदकविजेता; सलमान खान-सतनाम सिंह यांनी रोईंगमध्ये रचला इतिहास
Salman Khan and Satnam Singh Win Rowing Bronze

Salman Khan and Satnam Singh Win Rowing Bronze

esakal

Updated on: 

काही वर्षांपूर्वी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी दिल्ली-गुरुग्रामच्या रस्त्यांवर कॅब चालवणारे भारतीय लष्करातील नायब सुभेदार सलमान खान आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पोडियमवर उभे आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठीचे सलमान खान आणि पंजाबचे सतनाम सिंह यांनी रोईंगच्या पुरुष डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक पटकावत इतिहास रचला आहे. या प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताचे हे पहिलेच पदक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून या दोघांचे विशेष कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com