Wimbledon Women Final: अव्वल मानांकित सबलेंकाला धक्का; अमेरिकेची अमांडा ॲनिसिमोवा अंतिम फेरीत
Tennis Match: विंबल्डनच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित अरीना सबलेंकाचा पराभव करत अमांडा ॲनिसिमोवाने इतिहास रचला. ती पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.