Argentina vs Spain Final: 'मेरे पास मेस्सी है...' की स्पेनचं टीम स्पिरिट? विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी रंगली जोरदार चर्चा

Argentina vs Spain: The Ultimate FIFA World Cup Final: फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन आमनेसामने आहेत. मेस्सीचा अनुभव की स्पेनच्या युवा संघाची ताकद, कोण जिंकणार विश्वविजेतेपद? सामन्याचे सविस्तर विश्लेषण वाचा.
Argentina vs Spain Final

Argentina vs Spain Final

esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा : सत्तरच्या दशकातील गाजलेल्या दिवार चित्रपटातील ‘मेरे पास मॉँ है’! या डायलॉगने धूम माजवली होती. महान अभिनेता अमिताभ बच्चन आणि शशीकपूर यांच्यातील सलीम-जावेद यांच्या लेखणीतून साकारलेला हा आयकॉनिक डायलॉग अर्धशतकानंतरही एव्हरग्रीन आहे.

विक्रमांचा विश्वकरडंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी माजी विजेत्या अर्जेंटिना विरुध्द स्पेन या काटाजोड लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com