
लास वेगास (अमेरिका) : आर्मेनियन वंशाचा अमेरिकन खेळाडू लेवोन अरोनियनकडून भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसीचा २-० असा पराभव झाला आणि फ्रीस्टाइल बुद्धीबळ ग्रँड स्लॅममधील त्याचा स्वप्नवत प्रवास संपुष्टात आला; मात्र चुकीच्या चाली करून त्याने विजयाची संधी गमावली.