Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

Early Exits for Indian Pairs: आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताला दुहेरीत संमिश्र यश मिळाले असून काही जोड्यांना पराभव पत्करावा लागला.
Sports News

Sports News

esakal

Updated on

निंगबो: भारतीय खेळाडूंना आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संमिश्र यशाचा सामना करावा लागला. दुहेरी विभागातील लढतींना सुरुवात झाली. भारताच्या दोन जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, ध्रुव कपिला-तनीषा क्रॅस्टो या जोडीने प्रतिस्पर्धी जोडीवर विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com