Asian Games 2026 : भारत पदकांचे शतक यंदाही पार करणार? नेमबाजी, हॉकी, बॅटमिंटनमध्ये मोठ्या अपेक्षा

Asian Games 2026 India 100 medal target: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ला अधिकृत सुरुवात होत असताना भारताच्या पदक कामगिरीकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे. हांगझाऊ येथे झालेल्या मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच पदकांचे शतक पार केले होते.
India Asian Games 2026 contingent and medal expectations

India Asian Games 2026 contingent and medal expectations

Updated on

India Asian Games 2026 contingent and medal expectations : गतवेळेस हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच पदकांचे शतक पार करणारे भारतीय खेळाडू या वेळीही पदकांचे शतक गाठणार का, याची उत्सुकता उद्यापासून अधितृतपणे सुरू होत असलेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून लागून राहिली आहे. जवळपास १५ हजार खेळाडू ४३ क्रीडा प्रकार आणि ४५ देशांचा सहभाग असा या सोहळ्यात भारताचे ५०१ खेळाडूंचे पथक सहभागी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com