

Asian Junior Tennis Pune
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बी १ आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्या रिभव सारोहा व जपानच्या माओ ताझुरूने मानांकित खेळाडूंवर विजय मिळविले.