
Australian Open 2024 Winner Madison Keys: प्रथम मानांकित बेलारूसच्या अरिना सबालेंकाला पराभूत करत अमेरिकेच्या मॅडिसन कीझने ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकला. सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या अरिना सबालेंकाने तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली हेती. पण मॅडिसन कीझने तिला विजयाची हॅट्रीक करू दिली नाही. मेडीसन कीज कडवी झूंज देत गतविजेतत्या सबालेंका ६-३, २-६, ७-५ असा विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपन चषकावर आपले नाव कोरले.