
बंगळूर : दुखापतीमधून बरा झालेला महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याने येत्या सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. अविनाश साबळे हा तीन हजार मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतो.