Ayush Shetty: आयुष शेट्टीची उपांत्यपूर्व फेरीत धडक; आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा, सिंधू, प्रणोय, उन्नतीचे आव्हान संपुष्टात

Asian Badminton Championship: आयुष शेट्टीने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर सिंधू, प्रणोय आणि इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान संपले. संपूर्ण निकाल आणि विश्लेषण वाचा.
Ayush Shetty

Ayush Shetty

sakal

Updated on

निंगबो (चीन) : भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टी याने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष एकेरी गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. भारताच्या इतर खेळाडूंना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणोय व उन्नती हुडा यांच्याकडून एकेरी गटातील लढतीत निराशा झाली. त्यामुळे या सर्व खेळाडूंचे प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com