Asia Badminton Championship: भारताच्या आयुष शेट्टीची अंतिम फेरीत धडक; वर्ल्ड चॅम्पियनला हरवून आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

Ayush Shetty Creates History in Asia Championship: आयुष शेट्टीने आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित कुनाल्वत वितिदसरनला पराभूत करत त्याने किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.
Asia Badminton Championship

Asia Badminton Championship

sakal

Updated on

निन्गबो (चीन) : भारताच्या आयुष शेट्टीने आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील ऐतिहासिक वाटचाल कायम ठेवली आहे. अंतिम फेरीत धडक मारताना त्याने अव्वल मानांकित आणि गतविजेत्या थायलंडच्या कुनाल्वत वितिदसरन याला पराभवचा धक्का दिला. अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे आयुषचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com