Asian Badminton Championship: आशियाई बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार झेप; आयुष शेट्टीला रौप्य, पण सुवर्णपदक पुन्हा हुकलं

Ayush Shetty Wins Silver After Brilliant Tournament Run: आयुष शेट्टीने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत चीनच्या शी यू की विरुद्ध त्याला पराभव स्वीकारावा लागला.
Asian Badminton Championship

Asian Badminton Championship

sakal

Updated on

निंगबो (चीन) : जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या भारताच्या आयुष शेट्टी याचा आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील स्वप्नवत प्रवास रविवारी थांबला. चीनच्या विश्वविजेत्या शी यू की याच्याकडून अंतिम फेरीच्या लढतीत आयुष शेट्टी याला २१-८, २१-१० अशी हार पत्करावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com