Pune Hosts First Badminton League: पुण्यात पहिल्या बॅडमिंटन लीगमध्ये लिजेंड्स स्मॅशर्सची विजयी सलामी
Key Players Shine in Doubles Matches: पूना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या बॅडमिंटन लीगच्या साखळी फेरीत लिजेंड्स, स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धीना हरवून विजयी सलामी दिली.
पुणे : पूना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या बॅडमिंटन लीगच्या साखळी फेरीत लिजेंड्स, स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धीना हरवून विजयी सलामी दिली.