BCCI dismisses coach replacement rumours
Sakal
नवी दिल्ली: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघाला कसोटी प्रकारात निराशेला सामोरे जावे लागले. एकदिवसीय व टी-२० प्रकारात यश मिळवणाऱ्या टीम इंडियाला कसोटीत अपयशाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे कसोटी संघाचे प्रशिक्षक बदलले जाणार, अशी चर्चा रंगू लागली.