

BWF World Championship
sakal
गुवाहाटी : भारतीय खेळाडूंची विजयी वाटचाल बुधवारीही कायम राहिली. तन्वी शर्मा, उन्नती हुडा, रक्षिता श्री रामराज या खेळाडूंनी मुलींच्या एकेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत बीडब्ल्यूएफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आणि पदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली.