Wimbledon 2025 : अल्काराझ-सिनरमध्ये जेतेपदाची झुंज; फ्रेंच ओपन अंतिम फेरीची पुनरावृत्ती, नोवाक जोकोविच गारद
Carlos Alcaraz vs Jannik Sinner: विम्बल्डन २०२५ पुरुष अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर आमनेसामने येणार आहेत. ही झुंज फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती ठरणार आहे.
लंडन : यंदा विम्बल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम फेरीत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे.