Champions League 2025 : पीएसजीची 'पंचतारांकित' विजेतेपदावर मोहर; इंटर मिलानचा ५-०ने धुव्वा; डेसिरे डुएचा दमदार खेळ

PSG Wins First Champions League Title : पीएसजी इंटर मिलान या दोन क्लबमध्ये अटीतटीची झुंज रंगेल, अशी अपेक्षा होती, मात्र लुईस एनरिक यांच्या योजना यशस्वी ठरल्या. त्यांच्या भेदक चालींसमोर इंटर मिलान क्लबचा निभाव लागला नाही.
PSG Wins First Champions League Title
PSG Wins First Champions League Titleesakal
Updated on

PSG Clinches Maiden Champions League Title with 5-0 Rout Over Inter Milan; 19-year-old Desiré Doué Stars in Final : लुईस एनरिक यांच्या मार्गदर्शनात पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबने शनिवारी मध्यरात्री फुटबॉलच्या रणांगणात ऐतिहासिक कामगिरी केली. फ्रान्सच्या पीएसजी क्लबने इटलीच्या इंटर मिलान क्लबचा ५०० असा धुव्वा उडवत पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहर उमटवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com