धोनीच्या निवृत्तीबाबत झाला 'हा' मोठा निर्णय

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवरुन क्रिकेटविश्वात वादळ उठले आहे. स्वत: धोनी सोडून सगळे या विषयावर चर्चा करत आहेत. धोनी आतंराराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार अशी चर्चा होत आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सूत्रांनी तो पुढील वर्षीही आमच्या संघाकडून खेळणार आहे. 

नवी दिल्ली : सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवरुन क्रिकेटविश्वात वादळ उठले आहे. स्वत: धोनी सोडून सगळे या विषयावर चर्चा करत आहेत. धोनी आतंराराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार अशी चर्चा होत आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सूत्रांनी तो पुढील वर्षीही आमच्या संघाकडून खेळणार आहे. 

''लोकं काहीही अंदाज बांधत असले तरी धोनी पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार हे नक्की,'' अशी माहिती चेन्नईच्या अधिकृत सत्रांनी दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chennai Super Kings Official Gives Massive Update on Dhonis retirement form IPL