Colonel CK Nayudu Karandak : विदर्भाचा आसामवर डावाने विजय; साहिलचे चार व हिमांशूचे तीन बळी

साहिल शेख व हिमांशू कावळेच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर विदर्भाने कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात आसामचा एक डाव व पाच धावांनी धुव्वा उडविला.
Colonel CK Nayudu Karandak

Colonel CK Nayudu Karandak

sakal

Updated on

नागपूर - साहिल शेख व हिमांशू कावळेच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर विदर्भाने २३ वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक (एलिट ‘ब’ गट) क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात कमकुवत आसामचा एक डाव व पाच धावांनी धुव्वा उडविला. मात्र, या दणदणीत विजयानंतरही विदर्भ बादफेरीपासून वंचित राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com