Commonwealth Games 2030: कबड्डी-खो खोला जागतिक मंचावर संधी? राष्ट्रकुल 2030 साठी मोठी घोषणा!

India to Host Commonwealth Games 2030 in Ahmedabad: २०३०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो-खो, मल्लखांब आणि योग या भारतीय मातीतील खेळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या या स्पर्धेबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
Commonwealth Games 2030

Commonwealth Games 2030

sakal

Updated on

नवी दिल्ली : भारतामध्ये २०३०मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट व हॉकी या खेळांसह महाराष्ट्राच्या मातीतील खेळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कबड्डी, खो-खो, मल्लखांब आणि योग या चारपैकी दोन मातीतील खेळांचा समावेश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडून सोमवारी याबाबतची माहिती देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com