

Afghanistan Cricketer
esakal
Shapoor Zadran passes away after long illness: अफगाणिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. संघाचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जद्रान यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. बुधवारी त्याचा ३९ वा वाढदिवस असता.