Akshara Gupta Triple Century: एक बिहारी होताच, आता ही आली! ५५ चौकार, ८ षटकार... अक्षरा गुप्ताची वन डेत Triple Century; मुंबईच्या आयरा जाधवशी बरोबरी...

Akshara Gupta Creates History: बिहारच्या आयरा जाधवने महिला अंडर-19 क्रिकेटमध्ये 126 चेंडूत नाबाद 306 धावांची ऐतिहासिक खेळी केली. तिच्या तुफानी फलंदाजीची देशभरात चर्चा सुरू आहे.
Akshara Gupta triple century in one day cricket

Akshara Gupta triple century in one day cricket

esakal

Updated on

Ayra Jadhav Creates History: भारतातील १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने( vaibhav sooryavanshi)आपल्या स्फोटक फलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएल(IPL) २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत त्याने भारतीय टी-२० संघात स्थान मिळवले. आता बिहारच्या आणखी एका युवा क्रिकेटपटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बिहारच्या युवा महिला फलंदाज अक्षरा गुप्ताने भागलपूर येथील संदिस कंपाऊंड मैदानावर सुरू झालेल्या बीसीए महिला १९ वर्षांखालील एकदिवसीय ट्रॉफी स्पर्धेत नाबाद ३०६ धावांची विक्रमी खेळी करत महिलांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com