
Anand Mahindra Gifted Car to Paralympic Medalist Sheetal Devi: उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पॅरीस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक विजेत्या शितल देवीला ब्रॅंड न्यू कार गिफ्ट केली आहे. भारताच्या पॅरा खेळाडू शितल देवीने तिरंदाजी मिश्र या क्रीडा प्रकारात भारताला भारताला कांस्यपदक जिंकून दिले. तिच्या कामगिरीने प्रभावित होऊन आनंद महिंद्रा यांनी तिला १४ लाखा किंमत असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ एन कार बक्षीस म्हणून दिली आहे.