
Argentina seamer Makes double hat-trick Reord in T20I:अर्जेंटिनाचा वेगवान गोलंदाज हर्नन फिनेलने अनोखा विक्रम रचला आहे. एका ट्वेंटी-२० सामन्यात त्याने लगातार ४ विकेट्स घेत, डबल हॅटट्रिक घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने आपले नाव नोंदवले आहे. आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उप क्षेत्रीय अमेरिका क्वालीफायर स्पर्धेत केमन आयलॅंडविरूद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.